Balumama Chya Navan Chang Bhala | देवप्पा मोडणार बाळू-सत्यवाच लग्न? | Episode Update |Colors Marathi

2019-06-06 158

कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत देवप्पा पंचांना बाळू आणि सत्यवाचे लग्न मोडण्याचे आदेश देतो तर पंच आपला फायदा झाला तरच बाळू आणि सत्यवाचे लग्न मोडण्याचे ठरवतात.